






मी हा छोटाशा ब्लॉग आदरणीय श्री.राजेंद्र बाबर शिक्षणाधिकारी ,सोलापूर यांच्या प्रेरणेतून तयार करण्याचा प्रयत्न करत आहे .तसेच आमच्या तालुक्याचे मा.श्री.गजानन गणबावले (गटशिक्षणाधिकारी ,माळशिरस),मा.सौ.अंजूबाई सोनवले(शिक्षण विस्तार अधिकारी),मा.श्री दत्तात्रय पवार(केंद्र प्रमुख महाळुंग )यांचे मला नेहमीच मोलाचे मार्गदर्शन लाभले.आणि श्री.बालाजी जाधव (शिंदेवस्ती ,म्हसवड ),श्री .राम सालगुडे (माळवाडी )या माझ्या मित्रांचे मला नेहमी सहकार्य लाभले .मी त्यांचा मनापासून ऋणी आहे.