Tuesday, 13 January 2015

मा.शिक्षणाधिकारी सोलापूर श्री राजेंद्र बाबर साहेबांची जमदाडेवस्ती शाळेला सदिच्छा भेट

चिमुकल्यांनी स्वतःची माहिती ppt वर टाईप करून प्रेझेन्टेशन करून दाखवताना ते  पाहून आनंदित झालेले मा.शिक्षणाधिकारी राजेंद्र बाबर साहेब.